chitika

Showing posts with label funny articles. Show all posts
Showing posts with label funny articles. Show all posts

Sunday, 27 January 2013

Jokes


JOKE : ठमाकाकुने चोराला चोपले... 

पोलिस : बाई, तुमची कमाल आहे; न घाबरता तुम्ही चोराच्या मुस्काटात मारली.
ठमाकाकू : तो चोर आहे हे मला नंतर कळलं, मला वाटलं आमचे ‘हे’ च आहेत.

Jokes


JOKE : संताच्या बायकोचे ऑफिस 

संता एकदा बायकोच्या ऑफिसमधे जातो
बघतो तर काय, बायको बॉसच्या मांडीवर बसलेली असते
संता ( भडकुन ) : चल पम्मी, अशा ऑफिसमधे काम करून काय फायदा
जिथे स्टाफला बसायला साध्या खुर्च्यापण नाहीत....: