chitika

Sunday, 30 September 2012

                     मुलगा आणि मुलगी 

मुलगा - तुझा ड्रेस खूप छान आहे गं
मुलगी - थँक्स
मुलगा - लिपस्टिक एकदम मॅचिंग आहे , मेकअप तर छानच केलायस.
मुलगी - थँक यू दादा.
मुलगा - एवढं करूनही दिसायची मात्र बोंबच आहे.

Mulaga aani mulagi

 मुलगा आणि मुलगी 

मुलगा - बस आणि मुलगी सारखेच आहेत...एक गेली की दुसरी येते.
मुलगी - रिक्षा आणि मुलगा सारखेच आहेत. एकाला बोलवा , पाच-पाच येतात.

Saturday, 4 February 2012

       टेनिसचा नेट 

संता - ओय , तू जास्त बोलू नकोस. मला टेनिसमधलं तुझ्यापेक्षा जास्त माहितीय.

बंता - हो का ? मग सांग बरं , टेनिसच्या नेटला किती भोकं असतात ?