chitika
Showing posts with label marathi jokes .. Show all posts

Tuesday, 8 January 2013
Friday, 16 November 2012
दिवसभर हे काय करायचे?
पिंट्या आणि बंड्या अभ्यास कसा करावा या विषयी चर्चा करीत असतात......
अचानक बंड्या पिंट्याला एक प्रश्न विचारतो...
गॅलिलीओने दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला, ग्रॅहम बेलने मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास केला, शेक्सपियरने रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला.
मला हे समजत नाही हे दिवसभर काय गोट्या खेळायचे का?

Monday, 5 November 2012
जंगलबूक
जंगलामध्ये वाघ आणि माकड यांचं बोलणं सुरू असतं .
वाघ : अरे यार , हे चॅनलवाले म्हणजे वैतागच आहे . जेव्हा बघावं तेव्हा जंगलात येऊन आमचं शूट करत असतात .
माकड : का रे , काय झालं ?
वाघ : अरे , प्रायव्हसी नावाची काही गोष्ट असते की नाही राव , अन वरनं हेच बोलणार की वाघांची संख्या कमी झाली आहे ! आता आम्ही करावं तरी काय !

तीन भाषा बोलणारा पोपट
गंपू एकदा प्राणीसंग्रहालयात जातो. तिथे पोपटाच्या पिंजऱ्यापुढे ' तीन भाषा बोलणारा पोपट ' असं लिहिलेलं असतं. गंपू त्याची परीक्षा घ्यायचं ठरवतो.
गंपू :- हू आर यू ?
पोपट :- आय अॅम पॅरट
गंपू :- तुम कौन हो ?
पोपट:- मैं तोता हुं.
गंपू :- ( उत्साहाने) तू कोण आहेस ?
पोपट :- डोळे फुटले का रे तुझे ? दोनदा सांगितलेलं समजत नाही का ?

रिक्षावाल्यांचाही क्लास
रिक्षावाला - बोला साहेब , कुठे जाणार ?
गंपू - नवी मुंबईला.
रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा.
गंपू - आं...रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षात क्लास म्हणजे काय ?
रिक्षावाला - फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार.
गंपू - आणि थर्ड क्लास ?
रिक्षावाला - थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची...!

कारण
एकदा लोकल ट्रेनमध्ये टीसी पाच बायकांना पकडतो
पहिल्या बाईने साडी घातलेली असते म्हणून तिच्याकडून टीसी ४०० रुपये घेतो
दुस - या बाईने जीन्स घातलेली असते म्हणून तिच्याकडून टीसी ३०० रुपये घेतो
तिस - या बाईने हाफ टॉप आणि स्कर्ट घातलेला असतो म्हणून तिच्याकडून टीसी २०० रुपये घेतो
चौथ्या बाईने तिसरीच्या स्कर्टपेक्षा लहान हाफ स्कर्ट घातलेला असतो म्हणून तिच्याकडून टीसी १०० रुपये घेतो
...
...
...
मग टीसी पाचव्या बाईकडे जातो , पण तिच्याकडून पैसे घेत नाही
...
...
...
कारण पाचव्या बाईकडे तिकीट असते
विचार बदला , देश बदलेल

Subscribe to:
Posts (Atom)