निवडणुक
गुडघ्याला बाशिंग बांधून
आपले आपण सजू लागले.
मध्यावधी निवडणुकांचे चौघडे
देशभरात वाजू लागले.
बाशिंग बांधण्याच्या कार्यात
सर्वत्र एकवाक्यता आहे !
सावधानतेच्या इशार्यातच
मध्यावधीची शक्यता आहे ||
गुडघ्याला बाशिंग बांधून
आपले आपण सजू लागले.
मध्यावधी निवडणुकांचे चौघडे
देशभरात वाजू लागले.
बाशिंग बांधण्याच्या कार्यात
सर्वत्र एकवाक्यता आहे !
सावधानतेच्या इशार्यातच
मध्यावधीची शक्यता आहे ||
No comments:
Post a Comment