तुमच्या कोटाचे वरचे बटण तुटले आहे
विमानात बसलेला एक अमेरिकन माणूस भारतीय माणसाला म्हणतो,
‘तुमच्या कोटाचे वरचे बटण तुटले आहे. जरा लावून घ्या.’ त्यावर भारतीय
माणूस म्हणतो, ‘तुम्ही लोक दुसर्याच्या गोष्टीत फार लक्ष घालता, तुमच्या
हातातल्या चिरुटमुळे तुमचा कोट जळतोय, तरी मी काही बोललो का?’
No comments:
Post a Comment