chitika

Thursday, 4 October 2012

                                                             बंडया

बंडया रडत-रडत घरी आला. बाबांनी विचारलं , ' काय झालं बंडया ?'

बंडया : सरांनी मला मारलं.बाबा : तूच काहीतरी आगाऊपणा केला असशील. बंडया : नाही बाबा
, सरांनी प्रश्न विचारला की , सांग बरं , ३ लिंगं कुठली ? मग मी

म्हटलं
, पुल्लिंग , स्रीलिंग आणि नपुंसकलिंग.

बाबा : बरोबर उत्तर आहे. मग त्यांनी का मारलं तुला
? बंडया : त्यांनी विचारलं याची उदाहरणं सांग. तेव्हा मी म्हणालो , तो फळा , ती शाळा आणि ते सर. 

No comments:

Post a Comment