chitika

Showing posts with label jokes of the day. Show all posts
Showing posts with label jokes of the day. Show all posts

Sunday, 27 January 2013

Marathi Vinod


JOKE : गणिताचे मास्तर... 

गणिताचे मास्तर :अ =ब, ब = क, म्हणून क=अ या फॉर्म्युल्याचा वापर करत उदाहरण सांगा
बंड्या : सर, मला तुम्ही आवडता. तुम्हाला तुमची मुलगी आवडते, म्हणून तुमच्या मुलीस मी आवडतो.

Marathi Jokes


JOKE : संताचे सेव्हिंग अकाउंट 

संता सेव्हिंग खाते सुरू करण्यासाठी बँकेत जातो. तेथून फॉर्म भरण्यासाठी तो दिल्लीला गेला.
बंता : अरे, तू दिल्लीत कशाला गेलास ?
संता : यात लिहिले आहे, ‘फिलअप इन कॅपिटल’

Jokes


JOKE : वेडा, डॉक्टर आणि पत्र 

एक वेडा पत्र लिहित असतो.
डॉक्टर विचारतात कोणाला पत्र लिहित आहेस
वेडा - स्वतःला
डॉक्टर - काय लिहिले आहे?
वेडा - मला काय माहित! अजून मला पत्र मिळाले नाही.