JOKE : गणिताचे मास्तर...
गणिताचे मास्तर :अ =ब, ब = क, म्हणून क=अ या फॉर्म्युल्याचा वापर करत उदाहरण सांगा
बंड्या : सर, मला तुम्ही आवडता. तुम्हाला तुमची मुलगी आवडते, म्हणून तुमच्या मुलीस मी आवडतो.
JOKE : संताचे तीन मुले
सरकारच्या नवीन नियमानुसार ५ मुले असल्यास एक घर मिळणार. हे ऐकून...
संताचे तीन मुले असतात,
तो त्याचा बायकोला म्हणतो शेजारच्या चौबेची दोन मुले माझी आहेत, मी जाऊन घेऊन येतो .
(ती मुले आणल्यावर)
आपले तीन मुले कुठे गेले..??
बायको:- ज्यांचे होते ते घेउन गेले .