chitika

Showing posts with label santa banta marathi jokes. Show all posts
Showing posts with label santa banta marathi jokes. Show all posts

Tuesday, 8 January 2013

jokes


JOKES : संताचे टेन्शन...

 
संता आणि बंता गप्पा मारत बसलेले असतात...संता - यार, माझे केस फार गळत आहेत...
बंता - कशामुळे ?
संता:  टेन्शनमुळे...
बंता - कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे तुला ?
संता - केस गळण्याचे...

Jokes


संता आणि ट्रॅफिक पोलिस 

एकदा संता ट्रॅफिक पोलिस होण्यासाठी इंटरव्यूला जातो...

इन्स्पेक्टर त्याला विचारतो : एक माणूस गाढवावर बसून जात असेल आणि त्याने हेल्मेट घातले नसेल, तर तू त्याला दंडित करणार का?

संता - नाही

इन्स्पेक्टर - का?

संता - कारण, हेल्मेट टू व्हीलरसाठी आवश्यक आहे. फोर व्हीलरसाठी नाही.