chitika

Thursday, 18 October 2012

                             सवय

बंडोपंताना रस्त्यावरील बोर्ड वाचायची खोड होती. एकदा ते घराबाहेर पडले व चष्मा घरीच विसरले. नेहमीप्रमाणे एका उंच खांबावरील बोर्ड चष्मा नसल्यामुळे त्यांना वाचता येईना. वाचल्याशिवाय पुढे जावेसे वाटेना. ते खाबांवर चढले व वाचू लागले त्यावर लिहिले होते, ‘खांबाला लावलेला रंग ओला आहे.'

         माझ एका मुलावर प्रेम आहे !!!



मुलगी 1 :: माझ एका मुलावर प्रेम आहे !!!
मुलगी 2 :: काय ??
मुलगी 3 :: तो कसा दिसतो ?
मुलगी 4 :: तो काय करतो ??
मुलगी 5 :: किती उंच आहे तो??
मुलगी 6 :: डोळ्याचा रंग ??
मुलगी 7 :: त्याचे म्रित्र कोण आहेत ??
मुलगी 8 :: तो किती श्रीमंत आहे??
सर्व मुली ::: सांभळून रहा ह ,कदाचित
तो वाईटही मुलगा असू शकेल. ?
Same Situation --------
मुलगा 1 :::माझ एका मुलीवर प्रेम आहे !!!
मुलगा 2 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 3 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 4 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 5 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 6 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 7 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 8 ::: भाई पार्टी !!!
                                वडील

बाळांतपणाआधी डॉक्टर गर्भवती महिलेला विचारतात...
डॉक्टर - बाळांतपणाच्या वेळेस बाळाचे वडील तुमच्या जवळ हवे आहेत का ?
गर्भवती - नाही... बिल्कूल नाही...
आधीच माझे पती त्यांच्यावर खूप शंका घेतात...

             एक चायनीज आणि इंडियन

 

एक चीनी(चायनीज) हॉस्पिटलमध्ये आसीयुमध्ये असतो...
एकदा त्याला भेटायला एक इंडियन जातो...
चीनी म्हणतो, चिंग चाऊ, मऊ, चो...
आणि मरतो....
इंडियन त्या शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी चीनला जातो...
तेथे त्याला शब्दांचा अर्थ समजतो....
गाढवा, ऑक्सिजन पाईपवरून पाय उचल...!!!

                क्योंकि सांस भी कभी बहू थी

 

सुनेचे पहिले अफेअर कळाल्यानंतर सासर्‍याने तिला खूप मारले...
मात्र, सुन काही शांत बसली नाही. तिचे दुसरे अफेअर सुरु झाले....

दुसर्‍या अफेअरची माहिती मिळाल्यानंतर तिच्या पतीने तिला मारले...

हे सर्व सुरु असताना सासु मात्र शांत होती.का ? माहित आहे... ?

क्योंकि सांस भी कभी बहू थी !!!

 

                                                                दादा

तो तिला म्हणाला, " क्या हुआ तेरा वादा ... " 
तो तिला म्हणाला, " क्या हुआ तेरा वादा ... " 
ती म्हणाली, 
"आता मी दुसरा पकडलाय,
आज पासुन तु माझा दादा..
 

                               घोटाळा

 

पतीवर घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर...  राजकीय पुढा-यांच्या घरातुन त्यांच्या होमिनिस्टरकडून अशी उत्तरे ऐकायला येत  आहेत ...
पत्नी - आपल्या राजकारणी पतीला... ऐका!  कान उघडे ठेवून ऐका...
जेव्हा कधी एखादा घोटाळा करायचा असेल तो कोटींमध्येच करा....
घोटाळा लाखात करून माझी थू-थू  करू नका ...!!!