घोटाळा
पतीवर घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर... राजकीय
पुढा-यांच्या घरातुन त्यांच्या होमिनिस्टरकडून अशी उत्तरे ऐकायला येत आहेत
...
पत्नी - आपल्या राजकारणी पतीला... ऐका! कान उघडे ठेवून ऐका...
जेव्हा कधी एखादा घोटाळा करायचा असेल तो कोटींमध्येच करा....
घोटाळा लाखात करून माझी थू-थू करू नका ...!!!

No comments:
Post a Comment