सवय
बंडोपंताना रस्त्यावरील बोर्ड वाचायची खोड होती. एकदा ते घराबाहेर
पडले व चष्मा घरीच विसरले. नेहमीप्रमाणे एका उंच खांबावरील बोर्ड चष्मा
नसल्यामुळे त्यांना वाचता येईना. वाचल्याशिवाय पुढे जावेसे वाटेना. ते
खाबांवर चढले व वाचू लागले त्यावर लिहिले होते, ‘खांबाला लावलेला रंग ओला
आहे.'
No comments:
Post a Comment