chitika

Monday, 5 November 2012


               रिक्षावाल्यांचाही क्लास

रिक्षावाला - बोला साहेब , कुठे जाणार ?
गंपू - नवी मुंबईला.
रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा.
गंपू - आं...रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षात क्लास म्हणजे काय ?
रिक्षावाला - फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार.
गंपू - आणि थर्ड क्लास ?
रिक्षावाला - थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची...! 

No comments:

Post a Comment