एअर होस्टेस
चंप्या प्रथमच विमानात बसतो. एअर होस्टेसला पाहून जाम खुश होतो.
चंप्या : (एअर होस्टेसला): तुमचा चेहरा माझ्या बायकोसारखा आहे! हे एकून एअर होस्टेसने कानाखाली मारली.
चंप्या : आता कमालच झाली , तुमच्या सवयीही माझ्या बायकोसारख्याच आहेत.

No comments:
Post a Comment