नावाचा फायदा
एकदा एका गावात दरोडा टाकायला डाकूंची टोळी येते . ते डाकू सगळ्यांना ठार मारु लागतात . एका घरात एक म्हातारी आणि म्हातारा दोघेच असतात .
डाकू : म्हातारे तुझं नाव काय ?
म्हातारी : माझ नाव गंगूबाई .
डाकू : ठिक आहे , मी तुला सोडतो ... कारण माझ्या आईचं नाव पण गंगूबाई होतं .
डाकू : ए म्हाता - या तुझं नाव काय ?
म्हातारा : माझं नाव ग्यानबा . पण सगळे लाडाने मला गंगुबाईच म्हणतात .
No comments:
Post a Comment