डेअरी मिल्क
मुलगी : आपल्या रोज रोजच्या भांडणांचा मला कंटाळा आला आहे.. मला तुझ्याशी ब्रेकअप करायचे आहे..
मुलगा : बरं...हे घे , चॉकलेट खा....
मुलगी : ओहह... मस्का मारतोयस.. ??..
मुलगा : नाही... माझी आई म्हणते , " कोणतेही शुभ काम करण्याआधी तोंड गोड करावं."

No comments:
Post a Comment