chitika

Wednesday, 10 October 2012


   परतफेड

मुलगाः आय लव्ह यू..

मुलगीः पण माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे.

मुलगाः (धावता धावता) थांब तुझ्या आईला जाऊन सांगतो.

मुलगीः थांब रे वेड्या... आय लव्ह यू टू!! 

No comments:

Post a Comment