chitika

Wednesday, 10 October 2012


               बहाणा

एक डॉक्टर पेशंटच्या मागे धावत सुटला होता.

गंपू - काय हो ? त्या पेशंटच्या मागे असं का धावत सुटलाय ?

डॉक्टर - अरे काय सांगू...आतापर्यंत ४ वेळा असं झालंय. मेंदूचं ऑपरेशन करायचंय असा बहाणा करून येतो. केस कापून झाले की पळतो. 

No comments:

Post a Comment