chitika

Friday, 12 October 2012

  पप्पू नापास झाला                                    


संता - आज तुझ्या परीक्षेचा निकाल कळणार होता, काय निकाल लागला ?
पप्पू
- मुख्याध्यापकांचा मुलगा नापास झाला...
संता
- तुझे काय झाले ?
पप्पू
- मेजर साहेबांचा मुलगा नापास झाला.
संता
- अरे, पण तुझा निकाल काय आहे?
पप्पू
- डॉक्टर साहेबांचा मुलगाही नापास झाला.
संता
- अरे गाढवा, पण तुझ्या निकालाचे काय झाले? ते सांग...
पप्पू
- तुम्ही काय 'पंतप्रधान' लागून गेले, जो तुमचा मुलगा पास होईल... !
 

No comments:

Post a Comment