chitika

Tuesday, 16 October 2012

                           अवघड काम

एका कंपनीतील व्यवस्थापकासमोर दहा आळशी कर्मचारी उभे होते. त्यांच्यात कामाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व्यवस्थापक म्हणाले "" आज तुम्हा सर्वांसाठी अतिशय सोपे काम देणार आहे. तुमच्यातील सर्वांत आळशी माणसाने हात वर करावा.'' नऊ लोकांनी हात वर केले. हात वर न केलेल्या कर्मचाऱ्याला, तू हात वर का केला नाहीस असे विचारल्यावर तो म्हणाला "" हात वर करणे खूपच त्रासदायक आहे. '' 

No comments:

Post a Comment