अनुभव
दुकानदाराने एका पोपटाची किंमत पाचशे रुपये सांगितली. गिऱ्हाईक म्हणाले,"" ही किंमत खूप जास्त आहे. दुकानदार म्हणाला "" माझा पोपट बोलका आहे, पाहिजे तर पोपटाला विचारा, त्याची ती रास्त किंमत आहे '' गिऱ्हाईक पोपटाला म्हणाले "" ही किंमत रास्त आहे का ? पोपट म्हणाला ""या बाबत शंकाच नको'' पोपट खरेदी करून घरी गेल्यावर गिऱ्हाईक म्हणाले "" मला दुकानदाराने नक्की मूर्ख बनवले.'' पोपट म्हणाला "" याबाबत शंकाच नको''
एक तरुण एका ग्रंथालयात नोकरी हवी म्हणून मुलाखतीसाठी गेला. मुलाखतकर्त्यांने त्याला, "आपल्याला यापूर्वी वाचनालयातील नोकरीचा काही अनुभव आहे का ' असे विचारले. तो तरुण उत्तरला "" अनुभव म्हणून पूर्वी काम करत असलेल्या ग्रंथालयांचे शिक्के असलेली पुस्तके या ग्रंथालयाला मी देऊ शकतो.''

No comments:
Post a Comment