chitika

Friday, 12 October 2012

            गुप्तदान                   

  पुजारी आपल्या बायकोला तपासणीसाठी डॉक्टरकडे घेऊन जातो....

चेकअप झाल्यानंतर डॉक्टर म्हणतो....

डॉक्टर - पुजारीबुआ तुमची बायको आई होणार आहे....

पुजारी खोल विचारात पडतो...

डॉक्टर पुजा-याला विचारतात, काय झाले...?

पुजारी : विचार करतोय की , हे गुप्तदान कोण करून गेलं...!!!

No comments:

Post a Comment