डोक्याचा वापर
संताच्या डोक्याला मार लागला म्हणून तो दवाखान्यात गेला.
डॉक्टर - डोक्याला एवढी जखम कशी काय झाली ?
संता - मी माझ्या हवाई चप्पलने भिंतीत खिळा ठोकत होतो...
डॉक्टर - त्याचा तुझ्या जखमेशी काय संबंध ?
संता - त्याच वेळी तिथे माझा शेजारी आला आणि म्हणाला, कधी कधी डोक्याचाही वापर करत जा !!!

No comments:
Post a Comment