chitika

Wednesday, 10 October 2012


      उदाहरण

शिक्षक : मंग्या सांग बघू , काळ किती प्रकारचे असतात ?
मंग्या : प्रकारचे , भूतकाळ , वर्तमानकाळ , आणि भविष्यकाळ ...
शिक्षक : एक उदाहरण दे बघू ..
मंग्या : गुरुजी , काल तुमची मुलगी बघितली , आज पटवली , आणि उद्या पळवून नेणार ... 

No comments:

Post a Comment