chitika

Wednesday, 10 October 2012


        नाव

ट्रॅफिक पोलिस - ( पावती पुस्तक काढून)तू सिग्नल तोडलायस, चल आता दंड भर. तुझं पूर्ण नाव सांग.

कार ड्रायव्हर - श्रीकुअलामणीवेत्ती पारातेकेम्बिमुतूतू चिन्नअन्नास्वामी
...
...
ट्रॅफिक पोलिस - बरं...बरं..जाऊ दे. पुढच्या वेळी गाडी नीट चालव बरं का.

No comments:

Post a Comment