chitika

Thursday, 4 October 2012

                                                         संता आणि बंता 

संता-बंताला चेस खेळण्याचा जाम मूड आला होता.
संताः बंत्या , लेका चल बऱ्याच दिवसात चेस खेळलो नाही आपण.
बंताः नक्की खेळायचंय का ?
संताः अरे म्हणजे काय.. चल ना.
बंताः बरं. एक काम कर.. तू पुढे जा. मी स्पोर्टस शूज घालून येतो
.

No comments:

Post a Comment