गर्लफ्रेंडचे भांडण
पप्पू- माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडचे गेल्या आठवड्यात भांडण झाले आणि आम्ही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला...
गोलू - मग ....?
पप्पू - तिने मला चिडविण्यासाठी एका नविन बॉयफ्रेंडसोबत फोटो काढला आणि तो मला पाठवला...
गोलू - अरे... हे फार वाईट झाले... जाऊ दे, बॅडलक म्हणून सोडून दे...
पप्पू - सोडून दे ! तेच तर केले... मला फोटो पाठवते काय, मीही काही कमी नाही. मीही तो फोटो उचलला आणि तिच्या बापाकडे दिला पाठवून...
No comments:
Post a Comment