संताचे लग्न झाल्यानंतर त्याला अवघ्यात तीन महिन्यानंतर मुलगा होतो...
संता - तीन महिन्यात मुलगा कसा झाला?
बायको - तुमच्या लग्नाला किती काळ झाला?
संता - तीन महिने
बायको - माझ्या लग्नाला किती झाले?
संता - तीन महिने
बायको - आणि मुलगा किती महिन्यांनंतर झाला?
संता - तीन महिने
बायको - तर एकूण किती महिने झाले?
संता - ओ तेरी... खरेच नऊ महिन्यानंतर मुलगा झाला. बघ वेळ कसा जातो समजतच नाही.

No comments:
Post a Comment