chitika

Wednesday, 10 October 2012


              मॅरेजमधला फरक

गंपूचा मित्र - सांग बरं , लव्ह मॅरेज आणि अरेंज्ड मॅरेजमध्ये काय फरक आहे ?

गंपू - लव्ह मॅरेजमध्ये लोक स्वतःच्या गर्लफ्रेंडशी लग्न करतात. आणि अरेंज्ड मॅरेजमध्ये दुस-याच्या गर्लफ्रेंडशी. 

No comments:

Post a Comment