chitika

Wednesday, 10 October 2012

        दारुडे 

दोन दारुडे आकाशाकडे बघत बसले होते.

पहिला
- दोस्ता , मला सांग. तो सूर्य आहे की चंद्र ?

दुसरा
- अं...माहित नाही यार. मी या शहरात नवीनच आलोय.
 

No comments:

Post a Comment