chitika

Friday, 12 October 2012

  टमाटे खाऊ घाला... 

 

भिकारी - दादा, काहीतरी खायला द्या 
तोताराम - टमाटे खा 
भिखारी - पोळी नाहीतर शिळा भात द्या दादा
तोताराम - टमाटे खा 
भिखारी - बर, टमाटे खाऊ घाला.
तोतारामची बायको (बाहेर येते) - अरे, हे तोतरे आहेत... तुला सांगत आहेत की, कमाके खा.... 

No comments:

Post a Comment