chitika

Showing posts with label humor. Show all posts
Showing posts with label humor. Show all posts

Tuesday, 8 January 2013

jokes


JOKES : संताचे टेन्शन...

 
संता आणि बंता गप्पा मारत बसलेले असतात...संता - यार, माझे केस फार गळत आहेत...
बंता - कशामुळे ?
संता:  टेन्शनमुळे...
बंता - कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे तुला ?
संता - केस गळण्याचे...

jokes


शिवी कशाला म्हणतात? 

शिक्षक विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतात...

शिक्षक - शिवी काय आहे?

विद्यार्थी - एखाद्याचा राग आल्यानंतर अशुद्ध शब्दांच्या एका वाक्याचा उच्चार केल्यानंतर व्यक्तीच्या मनाला जो शांतीचा अनुभव होतो त्याला शिवी म्हणतात....!!!!

jokes


हुशार डॉक्टर 


महिला : डॉक्टर, माझ्या मुलाला नखे कुरतडण्याची सवय आहे.

डॉक्टर : ठीक आहे, मी त्याचे दात काढून टाकतो.


jokes


ठमाकाकूचे जावई 

रमाकाकू : काय ठमाकाकू, काय म्हणतात तुमचे जावई?

ठमाकाकू : काय सांगू, छोट्याछोट्या कारणांनी माहेरी जाण्याची धमकी देत असतात.