कल्पना
शिक्षक - कल्पना कर की तू "डायनासोअर' च्या दुनियेत आहेस आणि एक डायनासोअर तुला खाण्यासाठी सज्ज आहे तर तू काय करशील ?
विद्यार्थी - सोप्प आहे ...कल्पना करणे ताबडतोब बंद करीन

No comments:
Post a Comment