chitika

Tuesday, 16 October 2012

                                                       प्रार्थना
पिंटू प्रथमच आपल्या आजोबांसोबत गणपतीच्या मंदिरात गेला होता. मंदिरात शिरल्याबरोबर आजोबांनी दारातील घंटा वाजवली. पिंटू बारकाईने आपले आजोबा काय काय करतात ते निरखून पाहत होता. नंतर आजोबा गणपती समोर हात जोडून डोळे मिटून बसले. पिंटूही गणपतीसमोर हात जोडून बसला पण त्याने डोळे न मिटता तो आजोबा काय करतात ते बघत होता.आजोबा डोळे मिटून दोन क्षण बसले आणि त्यांनी प्रार्थना केली -
आजोबा - देवा मला पाव
क्षणाचाही विलंब न लावता डोळे मिटून पिंटू म्हणाला - '' देवा मला खारी ''

 

No comments:

Post a Comment