chitika

Tuesday, 16 October 2012

                                                       अकौंटंट 
एका कंपनीत अकौंटंट पदासाठी मुलाखती झाल्या. मुलाखतीसाठी चाळीसजण हजर होते. या सर्व उमेदवारांत तुषार शैक्षणिक पात्रता, लेखी परीक्षा, मुलाखत या सर्व बाबीत सरस ठरला. मुलाखतीनंतर व्यवस्थापकांनी तुषारला बोलावून घेतले. ते म्हणाले "" तू इतरांपेक्षा अभ्यासू हुशार व स्मार्ट आहेस. आम्ही तुला वर्षाला एक लाख वीस हजाराचे पॅकेज देऊ'' तुषार म्हणाला , "" सर म्हणजे मला महिन्याला किती रुपये पगार मिळणार ? '' 

No comments:

Post a Comment