chitika

Tuesday, 16 October 2012

                                               पाच सत्य वचने
मूलभूत राजकीय पक्ष दोनच - सत्ताधारी, सत्ताकांक्षी
मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड
प्रेम आंधळे असते, लग्न डोळे उघडते
देवा मला वाट पाहायची शक्ती दे ...तीही आज आत्ता ताबडतोब
काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे , पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी घेतो.

 

No comments:

Post a Comment