रिकामी सीट
दोन बायका एका बस मधे जागेवरून भांडत होत्या. बराच वेळानंतर कंडक्टर आला व म्हणाला," तुमच्यापैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल'
आणि ती एक सीट रिकामीच राहिली !

No comments:
Post a Comment