chitika

Thursday, 11 October 2012

                                             बाळ
एक लहान मुलगा आणि मुलगी, बागेत झाडांना पाणी घालणार्‍या टीचरला पाहून त्यांच्याकडे जातात. मुलगा - टीचर, २५ वर्षाचा मुलगा आणि २५ वर्षाची मुलगी यांना बाळ होऊ शकते. टीचर - हो. मुलगा - २० वर्षाचा मुलगा आणि २० वर्षाची मुलगी यांना बाळ होऊ शकते. टीचर - हो. मुलगा - दोघेही १५ वर्षाचे असतील तर? टीचर - हो, शक्य आहे. मुलगा - ठीक आहे. जर मुलगा आणि मुलगी दोघेही पाच वर्षाचे असतील तर, त्यांना बाळ होऊ शकते? टीचर - नाही छोट्या मुलाने मुलीकडे पहिले आणि तिला म्हणाला, बघ मी तुला सांगितले होते ना, घाबरण्यासारखे काही नाही. 

No comments:

Post a Comment