chitika

Thursday, 11 October 2012

                                          थम्सअप
बिचारा संता उदास बसलेला असतो...
बंता - तू परत उदास बसला आहे, आता काय झाले?
संता - यार थम्सअपच्या जाहिरातीने परेशान केले आहे.
बंता - काय झाले
संता - यार, बायको रोज राती थोडे थम्सअप पाजते आणि म्हणते ‘ चलो आज कुछ तूफानी करते हैं...‘

No comments:

Post a Comment