chitika

Thursday, 11 October 2012

                   नॉर्मल बाबा

प्रीती झिंटा... सर्वकाही लाइव्ह तर दिसते...
प्रीती झिंटा किंग्स एलेव्हन पंजाबला कृपा मिळवण्यासाठी नॉर्मल बाबाकडे जाते.
प्रीती - बाबा, माझा संघ आयपीएलमध्ये का जिंकत नाहीये, कृपा करा.
नॉर्मल बाबा - खेळाडूंना मिठी मारतेस...
प्रीती - बाबा, किती मिठ्या मारते माझ्या संघातील खेळाडूंना....सर्वकाही लाइव्ह तर दिसते टीव्हीवर.
नॉर्मल बाबा - यामुळेच कृपा थांबली आहे, पुढच्या वेळेस विरोधी संघाच्या खेळाडूंना मिठ्या मार कृपा सुरु होईल.

No comments:

Post a Comment