chitika

Thursday, 11 October 2012

                              सुरक्षा साप्ताह

संता कार घेऊन घराबाहेर पडताच सिग्नलवर ट्रॅफिक पोलीस त्याला आडवतो.
ट्रॅफिक पोलीस - इथे सुरक्षा साप्ताह चालू आहे, तुम्ही सीटबेल्ट बांधून गाडी चालवत आहात. तुम्हाला ५०० रुपयाचे बक्षीस दिले जाईल. तुम्ही या पैशाचे काय करणार.
संता - मी या पैशांनी ड्राइविंग लायसेन्स तयार करेल.
हे ऐकून बाजूच्या सीटवर बसलेली संताची आई म्हणते, याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, हा दारूच्या नशेत काहीही बोलतो, याच्याकडे ड्राइविंग लायसेन्स आहे.
तेवढ्यात मागच्या सीटवर झोपलेल्या संताच्या वडिलांना जाग येते. पोलिसांना पाहून ते म्हणतात, मी म्हणालो होतो चोरीच्या कारमध्ये जास्त लांब नाही जाऊ शकणार, पकडले गेलो ना....
संताच्या वडिलांचे म्हणणे पूर्ण होत नाही तोपर्यंत, कारच्या डिग्गीमधून बंताचा आवाज येतो, भैया बॉर्डर क्रॉस केली का...

No comments:

Post a Comment