तुमची नजर कमजोर आहे
निलेश : डॉक्टर, मला काय होतंय तेच समजत नाही.
डॉक्टर : तुम्हाला फक्त एकच आजार आहे. तुमची नजर कमजोर आहे.
निलेश : कशावरून? डॉक्टर : माझ्या दवाखान्यावर बाहेर पाटी आहे. "जनावरांचा दवाखाना' अशी.

No comments:
Post a Comment