मानसिकता
सुखी व समृद्ध वैवाहिक आयुष्य कसे जगावे यावर चर्चासत्रात चर्चा सुरू होती. पुरुषी वर्चस्व, पुरुषी अहंकार याबद्दल बोलताना एक वक्ते म्हणाले "" समजा तुमची बायको तुमच्यापेक्षा जास्त पैसे मिळवत असेल तर तुमची मानसिकता काय राहील ? श्रोत्यांमध्ये शांतता निर्माण झाली. पाणीमागून आवाज आला "मला अशी बायको हवी आहे '

No comments:
Post a Comment