देवदुताची काळजी

दीनानाथ रस्त्याने चालला होता. त्याला एक आवाज ऐकू आला. ""थांब पुढे गेलास तर डोक्यात वीट पडेल आणि तू मरशील'' दीनानाथ थांबला. त्याच्या पुढ्यात वीट पडली. दीनानाथ पुढे चालू लागला, पुन्हा आवाज आला, "" थांब समोरून येणारी कार तुला धडक देईल'' दीनानाथ थांबला आणि त्याच्या जवळून एक कार सुसाट वेगाने निघून गेली. दीनानाथाने विचारले "" पाच मिनिटात माझे प्राण दोन वेळा वाढवणारे आपण कोण आहात?'' प्रत्युत्तरादाखल आवाज आला "" मी तुझा पालक देवदूत आहे.'' दीनानाथने आकाशाकडे पाहत हात जोडले आणि म्हणाला "" हे देवदुता आपण माझी इतकी काळजी घेत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण मला एक सांगा, माझे लग्न झाले तेव्हा आपण कोठे होता?''

No comments:
Post a Comment