सूत्र
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.ल. देशपांडे यांनी सरकारी कामकाजातील दुर्बोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला होता.
ते म्हणाले, "" रेडिओवरच्या मराठीत 'अमुक वृत्त पोलिस सूत्रांनी दिले' असं मी जेव्हा ऐकलं, तेव्हा पोलीससूत्र हे काय प्रकरण आहे, ते मला कळेना !
आता कळलं. 'सूत्र' हे इंग्रजी "सोर्स' चं भाषांतर आहे. पोलिस कचेरीतून ही माहिती मिळाली, ... असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकाला काय पोलिसांनी पकडलं असतं?'' ते पुढे म्हणाले "" म्हणजे आता आपल्या बायकोकडून एखादी बातमी कळली, तरी ती मंगळसूत्राकडून कळली, असं म्हणायला हरकत नाही!

No comments:
Post a Comment