JOKE : बॉस आणि कर्मचारी
कर्मचारी : सर, माझा पगार वाढवा, माझे लग्न झाले आहे.
बॉस : कारखान्याच्या बाहेर होणार्या अपघातांना व्यवस्थापन जबाबदार असू शकत नाही.
JOKE : संताचे सेव्हिंग अकाउंट
संता सेव्हिंग खाते सुरू करण्यासाठी बँकेत जातो. तेथून फॉर्म भरण्यासाठी तो दिल्लीला गेला.
बंता : अरे, तू दिल्लीत कशाला गेलास ?
संता : यात लिहिले आहे, ‘फिलअप इन कॅपिटल’
JOKE : संताचे तीन मुले
सरकारच्या नवीन नियमानुसार ५ मुले असल्यास एक घर मिळणार. हे ऐकून...
संताचे तीन मुले असतात,
तो त्याचा बायकोला म्हणतो शेजारच्या चौबेची दोन मुले माझी आहेत, मी जाऊन घेऊन येतो .
(ती मुले आणल्यावर)
आपले तीन मुले कुठे गेले..??
बायको:- ज्यांचे होते ते घेउन गेले .
JOKE : संताच्या बायकोचे ऑफिस
संता एकदा बायकोच्या ऑफिसमधे जातो
बघतो तर काय, बायको बॉसच्या मांडीवर बसलेली असते
संता ( भडकुन ) : चल पम्मी, अशा ऑफिसमधे काम करून काय फायदा
जिथे स्टाफला बसायला साध्या खुर्च्यापण नाहीत....:
JOKE : बिचारा संता
संता एकदा आग लागलेल्या इमारतीत घुसतो आणि आतून पाच जणांना बाहेर घेऊन येतो...
पण जमलेले लोक मात्र संतालाच बेदम मारतात
कारण ज्या लोकांना संता बाहेर आणतो ते अग्निशमन दलाचे कर्मचारी असतात.
JOKE : वेडा, डॉक्टर आणि पत्र
एक वेडा पत्र लिहित असतो.
डॉक्टर विचारतात कोणाला पत्र लिहित आहेस
वेडा - स्वतःला
डॉक्टर - काय लिहिले आहे?
वेडा - मला काय माहित! अजून मला पत्र मिळाले नाही.
JOKE : संता मेडिकलच्या दुकानात
संता मेडिकलच्या दुकानात जातो.
संता(दुकानदाराला) : एक विषाची बाटली द्या...
दुकानदार - प्रिस्क्रिप्शनशिवाय विष देता येत नाही.
संता :( दुकानदाराला लग्नाची पत्रिका दाखवत) हे घ्या.
दुकानदार : बास कर मित्रा.....रडवशील का! विषाची मोठी बाटली देऊ का छोटी???